भारतातील पहिला सबस्क्रिप्शन आधारित Dor QLED OS TV | 43 इंचाच्या मॉडेलची किंमत केवळ 10,799 रुपये

लोकप्रिय टेक कंपनी Streambox Media ने भारतात आपला पहिला सबस्क्रिप्शन आधारित Dor QLED OS TV लाँच केला आहे. या टीव्हीसोबत कंपनी ने वापरकर्त्यांना 24 पेक्षा जास्त OTT प्लॅटफॉर्मसह सबस्क्रिप्शन मॉडेल ऑफर केले आहे, ज्यामध्ये Amazon Prime Video, JioCinema, Disney+ Hotstar, SonyLIV, YouTube, Lionsgate Play, आणि Zee5 या लोकप्रिय ॲप्सचा समावेश आहे. Streambox Media च्या या … Read more