“39 वर्षांच्या वयात मेस्सीचे निवृत्ती संकेत! 2026 विश्वचषक प्रश्नचिन्हाखाली?”

20250906 142748

लिओनेल मेस्सीने वेनेझुएला विरुद्धच्या 3–0 विजय नंतर 2026 विश्वचषकामध्ये खेळण्याबाबत संशय व्यक्त करत चाहत्यांना धक्का दिला. 38 वर्षीय मेस्सीने वक्तव्य केलं की, तो एक-एक सामना खेळून त्याच्या शरीराच्या संवेदना पाहून निर्णय घेणार आहे. या लेखात तुमच्यासाठी मेस्सीच्या भावी योजनांचा संपूर्ण आढावा.