भारतीय रेल्वेत १५ रुपयांची २० ला विकली: प्रवाशाच्या तक्रारीनंतर केटरिंग कंपनीला एक लाखाचा दंड

भारतीय रेल्वेतील खाद्यपदार्थांच्या अतिरिक्त शुल्काबाबत अनेक प्रवाशांकडून सातत्याने तक्रारी येत आहेत. १३ नोव्हेंबर रोजी एक अशीच घटना घडली, ज्यामुळे रेल्वे प्रशासनाने त्वरित कारवाई केली. ट्रेन क्रमांक १२४१४ पूजा सुपरफास्ट एक्स्प्रेसमध्ये एका प्रवाशाने पाण्याच्या बाटलीवर अतिरिक्त शुल्क आकारले जाण्याबाबत तक्रार केली. ही तक्रार १३९ हेल्पलाईनवर नोंदवली गेली, आणि त्यानंतर रेल्वे प्रशासनाने तातडीने संबंधित केटरिंग कंपनीवर कारवाई … Read more