शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पिक विमा भरपाई जमा; खरीप-रब्बीसाठी 921 कोटींचा लाभ
प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटी रुपये जमा होणार आहेत. खरीप-रब्बी हंगामातील नुकसानभरपाई थेट डीबीटीद्वारे मिळणार असल्याने शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक मदत मिळेल.