तब्बल २०० मेगापिक्सल कॅमेरा आणि १२० वॅट फास्ट चार्जिंगसह ‘हे’ ३ स्मार्टफोन ग्राहकांमध्ये ठरत आहेत हिट!
Indian Smartphone: भारतीय स्मार्टफोन बाजारात दमदार कॅमेरा आणि सुपरफास्ट चार्जिंग सुविधांसह काही नवीन स्मार्टफोन उपलब्ध आहेत. यामध्ये रेडमी, आयक्यूओ, आणि रियलमी या ब्रँड्सचे स्मार्टफोन्स आहेत, जे उत्कृष्ट कॅमेरा आणि जलद चार्जिंग फीचर्ससह ग्राहकांना आकर्षित करत आहेत. चला, या तिन्ही स्मार्टफोन्सची वैशिष्ट्ये अधिक तपशीलात जाणून घेऊया. १. रेडमी नोट १४ प्रो+ रेडमी नोट १४ प्रो+ हा … Read more