पुण्यात घरांच्या किमतींपेक्षा भाडेवाढीचा वेग जास्त; हिंजवडी आणि वाघोलीत ४ वर्षांत भाड्यात ७०% वाढ

1000207419

अनारॉक ग्रुपच्या अहवालानुसार, पुण्यात हिंजवडी आणि वाघोली भागात गेल्या चार वर्षांत घरांच्या किमती ४०% वाढल्या, तर भाड्यात तब्बल ७०% वाढ झाली आहे. IT हबमुळे भाड्याच्या मागणीत प्रचंड वाढ झाली आहे.