मतचोरीची ‘हायड्रोजन बॉम्ब’ धडकणार — राहुल गांधी यांचा भाजपला इशारा
राहुल गांधींनी पाटण्यातून ‘व्होट अधिकार यात्रा’ च्या समारोपावेळी भाजपविरोधात हायड्रोजन बॉम्बसारखा खुलासा करण्याचा इशारा दिला; मतचोरीचं सत्य लवकरच समोर येणार, असा दावा—तर भाजपने प्रतिक्रिया दिली.