पत्नीच्या नावावर घर घेतल्यास मिळणार ५ खास फायदे – जाणून घ्या संपूर्ण माहिती

patnyachya navavar ghar ghetlyane milnare 5 fayde

पत्नीच्या नावावर घर खरेदी केल्यास स्टॅम्प ड्युटी सवलत, कमी गृहकर्ज व्याजदर, कर बचत अशा अनेक फायदे मिळू शकतात. जाणून घ्या या पाच खास फायदे आणि त्यामागचे आर्थिक गणित.