पाचव्या दिवशी कमावले 25 कोटी, 100 कोटी क्लबमध्ये एन्ट्री; सलमान-अक्षयच्या सिनेमांनाही मागे टाकले
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ सिनेमाने केवळ ५ दिवसांत १३२ कोटींची कमाई करत सलमान, अक्षय यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या सिनेमांना मागे टाकले आहे. नवोदित कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.