४०० कोटी पार! ‘सैयारा’ चित्रपटाचा जबरदस्त यश, अहान पांडे आणि अनित पड्डा ठरले नवे सुपरस्टार
‘सैयारा’ने केवळ २२ दिवसांत ४०४ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे. नवोदित कलाकार अहान पांडे व अनित पड्डा यांची कारकीर्द झपाट्याने उंचावली आहे.
‘सैयारा’ने केवळ २२ दिवसांत ४०४ कोटींची कमाई करत बॉक्स ऑफिसवर मोठा धमाका केला आहे. नवोदित कलाकार अहान पांडे व अनित पड्डा यांची कारकीर्द झपाट्याने उंचावली आहे.
मोहित सूरी दिग्दर्शित ‘सैयारा’ सिनेमाने केवळ ५ दिवसांत १३२ कोटींची कमाई करत सलमान, अक्षय यांच्यासारख्या दिग्गज कलाकारांच्या सिनेमांना मागे टाकले आहे. नवोदित कलाकारांच्या अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली असून सोशल मीडियावर भावनिक प्रतिक्रिया व्हायरल होत आहेत.