छत्तीसगड: गरियाबंदमध्ये चकमकीत १० नक्षलवाद्यांचा बळी — “मोदम” नावाचा धोकादायक कमांडरही ठार

20250912 123312 1

छत्तीसगडच्या गरियाबंद जिल्ह्यात मैनपूर जंगलात सुरक्षा दलांनी धाडसी कारवाई करत १० नक्षलवाद्यांना ठार केले आहे. या कारवाईत १ कोटी रुपयांचे बक्षीस असणारा कमांडर मनोज उर्फ मोडम बालकृष्ण यालाही मारले गेले. ही घटना नक्सलवादावर मोठा आघात म्हणून पाहिली जात आहे.