“पूर्वेकडे गंभीर धोका! पाकिस्तानाच्या ‘इस्टर्न बेल्ट’ रणनीतीविषयी सखोल विश्लेषण”

20250904 204446

पाकिस्तानच्या एका वरिष्ठ जनरलच्या विधानानुसार, पुढील संभाव्य हल्ला पारंपरिक युद्धाऐवजी ‘जिहादी संघटनांद्वारे’ भारताच्या पूर्वेकडील सीमेमार्गे होऊ शकतो. ISI आणि बांगलादेश सरकारामधील गुप्त सहकार्यामधून तयार झालेली ‘फोर ब्रदर्स अलायन्स’ संघटना या रणनीतीचं केन्द्रबिंदू आहे.