यशस्वी जयस्वालचा ऐतिहासिक विक्रम: 49 वर्ष जुना गावसकर यांचा रेकॉर्ड मोडला
भारत विरुद्ध इंग्लंड 2025 कसोटी मालिकेच्या दुसऱ्या सामन्यात यशस्वी जयस्वाल याने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. तिसऱ्या दिवशी त्याने केवळ 21 कसोटीत 2000 धावा पूर्ण करून सुनील गावसकरचा 49 वर्ष जुना विक्रम मोडला. या कामगिरी बाबत आणखी माहिती वाचा