उपराष्ट्रपती निवडणुकीत मविआचे 9 खासदार क्रॉस व्होटिंग; सी.पी. राधाकृष्णनांच्या बाजूने मतदान
उपराष्ट्रपती निवडणुकीत महाराष्ट्रातील 9 खासदारांनी ‘क्रॉस व्होटिंग’ करत एनडीए उमेदवार सी.पी. राधाकृष्णन यांना मतदान केले. शिवसेना ठाकरे गटाचे सहा, राष्ट्रवादीचे दोन आणि काँग्रेसचा एक खासदार या क्रांतिकारक घडामोडीमागील राजकीय गुंतागुंतीची माहिती वाचकांसाठी NewsViewer.in वर.