सिव्हिल हॉस्पिटल मेडिकल फर्ममध्ये तब्बल 41 लाखांची अफरातफर; दोन जणांवर गुन्हा दाखल

1000201652

सांगली सिव्हिल हॉस्पिटल परिसरातील मेडिकल फर्ममध्ये तब्बल ₹41 लाखांची अफरातफर झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. फर्मचे व्यवस्थापन सांभाळणाऱ्या दोन जणांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल झाला असून, पोलिस तपास सुरू आहे.