ठरलं तर मग : सासु-सुनेची जोडी बनली अर्जुनसाठी डोकेदुखी, कल्पना करणार ‘सायली डे’चा स्पेशल प्लॅन
ठरलं तर मग च्या ४ सप्टेंबरच्या भागात सासु-सुना मिळून अर्जुनला छळतात. कल्पना आता ‘सायली डे’ साजरा करण्याचा निर्णय घेते, पण अर्जुनला पत्नीच्या आवडीनिवडी माहित नसल्यामुळे त्याची पंचायत होते.