कोयना व वारणा धरणातून विसर्ग वाढवला; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
कोयना आणि वारणा धरणातून पाणी विसर्ग वाढवण्यात आला असून, नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. कोयना धरणातून 95,300 क्युसेक तर वारणा धरणातून 39,980 क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे.