जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना फडणवीसांचा स्पष्ट नकार

jayant patil bjp entry rumours ended by fadnavis

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जयंत पाटील यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चांना स्पष्ट शब्दांत नकार दिला असून, सांगलीतील राजकीय वातावरण काही काळासाठी शांत झाले आहे.