ताडोबा–पेंचमधील ८ वाघ सह्याद्री टायगर रिझर्वमध्ये स्थलांतरित होणार; हरित झेंडी मिळाली

20250913 211016

केंद्रीय पर्यावरण मंत्रालयाने ताडोबा व पेंचमधील आठ वाघ सह्याद्री व्याघ्र प्रकल्पात स्थलांतरित करण्यास हरित झेंडी दिली आहे. डिसेंबर अखेर हे स्थलांतर होणार असून, सह्याद्रीमध्ये वाघांचा वावर वाढविण्याचा हा महत्त्वाचा प्रयत्न आहे.