गणेशोत्सव मंडळांच्या बँक खात्यांवर RBIचे नवे नियम; आर्थिक व्यवहारांवर येणार शिस्त
रिझर्व्ह बँकेचे नवे नियम १ एप्रिल २०२५ पासून लागू; करमुक्त प्रमाणपत्र नसलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांची बँक खाती चालू खात्यांत रूपांतरित होणार, व्याज लाभ बंद, आर्थिक व्यवहारांवर शिस्त येणार