बिग बॉस १९ मध्ये भन्नाट ट्विस्ट: तान्या मित्तलचा एक्स बॉयफ्रेंड घरात वाईल्ड कार्ड एन्ट्री करणार?
“बिग बॉस १९ मध्ये तान्या मित्तलच्या एक्स बॉयफ्रेंड बलराज सिंगची वाईल्ड कार्ड एन्ट्री होणार असल्याची चर्चा जोर धरतेय. विकेंड का वार मध्ये सलमान खान अनुपस्थित राहतील आणि अक्षय कुमार-अरशद वारसी कार्यक्रम रंगवतील. तान्या यांनी या आरोपांना कडाडून नाकारले आहे. जाणून घ्या संपूर्ण तपशील.”