संविधानिक मूल्यांची उण: स्वातंत्र्यदिन सोहळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची अनुपस्थिती आणि लोकशाहीचा आव्हान

20250824 201530

राष्ट्रीय सोहळ्यात विरोधी पक्ष नेत्यांची अनुपस्थिती – ही फक्त सोहळ्याची परंपरा नाही, तर लोकशाही आणि संविधानिक मूल्यांवरचा प्रश्न आहे.