3 सुपरस्टार्स असलेल्या या सिनेमाच तिकीटच नव्हतं 15 दिवस मिळत; 37 वर्षांपूर्वी बजेटपेक्षा चौपट कमाई

jeete hain shaan se 1988 superhit bollywood movie

1988 साली प्रदर्शित झालेल्या चित्रपटाने थिएटरमध्ये हाउसफुल गर्दी खेचत 8 कोटींची कमाई केली. दोस्ती, ड्रामा, संगीत आणि देशभक्तीने भरलेला हा चित्रपट आजही प्रेक्षकांच्या मनात घर करून आहे.