‘श्री गणेशा’ रोड मूव्हीचा धमाकेदार ट्रेलर रिलीज: 20 डिसेंबरला चित्रपटगृहांत

मराठी चित्रपटसृष्टीत आगळावेगळा आणि धमाल मस्तीने भरलेला ‘श्री गणेशा’ हा रोड मूव्ही लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. हास्य, विनोद आणि फॅमिली एंटरटेनमेंटचा परिपूर्ण अनुभव देणाऱ्या या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला आहे, ज्याने प्रेक्षकांमध्ये उत्सुकता अधिकच वाढवली आहे. 20 डिसेंबरला होणार प्रदर्शित एमएच-12 सिने मीडियाने आऊट ऑफ द बॉक्स फिल्म्सच्या सहयोगाने सादर केलेल्या ‘श्री गणेशा’ … Read more