१० सेकंदांच्या सीनने उद्ध्वस्त केले करिअर; दीपक मल्होत्राला देश सोडून नाव बदलावे लागले!
फक्त १० सेकंदांच्या सीनमुळे टॉप सुपरमॉडेल दीपक मल्होत्राचे बॉलिवूड करिअर उद्ध्वस्त झाले. लम्हे चित्रपटानंतर त्याला देश सोडून अमेरिकेत नाव बदलून राहावे लागले. जाणून घ्या त्याची कहाणी.