महाराष्ट्रात कर्जमाफी होणार पण सर्वांची नाही; जाणून घ्या प्रमुख निकष
महाराष्ट्रात कर्जमाफी होणार पण सरसकट नाही. फक्त गरजू शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळेल. जाणून घ्या नेमके निकष कोणते असू शकतात.