खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वित्तीय मदत
खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. मात्र अफवांपासून सावध राहून फक्त सरकारच्या अधिकृत घोषणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. मात्र अफवांपासून सावध राहून फक्त सरकारच्या अधिकृत घोषणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
वाशीममध्ये झालेल्या अतिवृष्टीनंतर कृषी व पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीची मदत व पंचनामे करण्याचे आदेश देत, “शासन त्यांच्या पाठीशी ठाम” असल्याचे आश्वासन दिले.
राज्यातील अतिवृष्टीनं पिकांचे मोठे नुकसान झाले असून, शासनाने पंचनामे पूर्ण झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने नुकसानभरपाई देण्याची घोषणा केली आहे.
मागेल त्याला सौर कृषी पंप योजना शेतकऱ्यांना सौर ऊर्जेवर चालणारे सिंचन पंप सवलतीच्या दरात देऊन, शाश्वत व कमी खर्चिक सिंचनासाठी मदत करते.