Ajit Pawar Big Announcement: कृषी क्षेत्रासाठी एआय वापरावर 500 कोटींची तरतूद, शेतीला किफायतशीर करण्याचा मोठा निर्णय

1000214720

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची मोठी घोषणा – कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) तंत्रज्ञानाच्या वापरासाठी 500 कोटींची तरतूद. उसासह फळबागा, कापूस व सोयाबीन पिकात एआयचा वापर वाढवण्याचा निर्णय. शेती किफायतशीर आणि उत्पादनक्षम करण्यासाठी एआय ‘गेमचेंजर’ ठरणार.

खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना वित्तीय मदत

1000213859

खरीप हंगामात शेतकऱ्यांना आर्थिक मदतीचा मोठा आधार मिळणार आहे. मात्र अफवांपासून सावध राहून फक्त सरकारच्या अधिकृत घोषणेवर विश्वास ठेवावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेतकऱ्यांच्या खात्यात थेट पिक विमा भरपाई जमा; खरीप-रब्बीसाठी 921 कोटींचा लाभ

1000212468

प्रधानमंत्री पिक विमा योजनेअंतर्गत महाराष्ट्रातील 15 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात 921 कोटी रुपये जमा होणार आहेत. खरीप-रब्बी हंगामातील नुकसानभरपाई थेट डीबीटीद्वारे मिळणार असल्याने शेतकऱ्यांना जलद व पारदर्शक मदत मिळेल.

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे ६,००० रुपये खात्यात जमा; शेतकऱ्यांसाठी मोठा दिलासा

1000209951

पीएम किसान आणि नमो शेतकरी योजनेचे हप्ते एकत्रितपणे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होणार आहेत. एकूण ₹५,००० चा लाभ खरीप हंगामात शेतकऱ्यांना मोठा आधार ठरणार आहे.