🏏 गिलचा ऐतिहासिक पराक्रम: इंग्लंडमध्ये ४ शतकांचा विक्रम!” 🏏
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत चार शतके करणारा पहिला कर्णधार ठरण्याचा मान शुभमन गिलला मिळाला आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला आहे.
इंग्लंडमध्ये कसोटी मालिकेत चार शतके करणारा पहिला कर्णधार ठरण्याचा मान शुभमन गिलला मिळाला आहे. त्याच्या ऐतिहासिक कामगिरीने टेस्ट क्रिकेटमध्ये नवा अध्याय लिहिला आहे.
भारताने एजबेस्टन टेस्टमध्ये इंग्लंडला 337 धावांनी पराभूत करत ऐतिहासिक विजय मिळवला आहे. 608 धावांचे लक्ष देण्यात आलेल्या इंग्लंड संघाला फक्त 271 धावांवर गारद करण्यात आले. हा भारताचा एजबेस्टन मैदानावरील पहिला विजय ठरला आहे.
शुभमन गिलने एजबॅस्टन कसोटीत 430 धावा करत एकाच कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्या खेळाडूंमध्ये स्थान पटकावले आहे. ही कामगिरी भारतीय क्रिकेट इतिहासातील नवा विक्रम ठरली आहे.