सिंधुदुर्गात एआय शिक्षणाचा नवा अध्याय : पालकमंत्री नितेश राणे यांचा शिक्षण क्षेत्रात क्रांतिकारी उपक्रम
पालकमंत्री नितेश राणे यांनी सिंधुदुर्ग जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना एआयच्या माध्यमातून शिक्षण देण्याचा उपक्रम जाहीर केला. युवा संदेश प्रतिष्ठानच्या STS परीक्षेच्या बक्षीस वितरण सोहळ्यात त्यांनी ही माहिती दिली. सिंधुदुर्ग भारतातला एआय शिक्षणात पुढाकार घेणारा पहिला जिल्हा ठरणार आहे.