वैष्णो देवी मार्गावर दरड कोसळली: 5 भाविकांचा मृत्यू, 14 जखमी; यात्रा तात्पुरती थांबली
जम्मू-काश्मीरमधील मुसळधार पावसामुळे वैष्णो देवी मंदिर मार्गावर दरड कोसळली. या अपघातात 5 भाविकांचा मृत्यू, 14 जण जखमी झाले असून यात्रा तात्पुरती थांबवण्यात आली आहे.