या बेटावर जो व्यक्ती जिवंत गेला तो कधी जिवंत परतलाच नाही, जाणून घ्या ह्या बेटा बद्दलची अधिक माहिती, पर्यटकांना ही दिली जात नाही इंट्री,

जगात अनेक रहस्यमय आणि अनोख्या ठिकाणांचे अस्तित्व आहे, पण त्यातील एक अत्यंत भयानक आणि रहस्यमय ठिकाण म्हणजे इटलीजवळ असलेले पोवेग्लिया बेट. हे बेट इटलीच्या व्हेनेशियन किना-यापासून काही किलोमीटर अंतरावर स्थित आहे, पण त्याचे आकर्षण फक्त भौतिक कारणांमुळे नाही, तर त्याच्या भीतीदायक इतिहासामुळेही आहे. पोवेग्लिया बेटाच्या इतिहासात अनेक भयकथा समाविष्ट आहेत, ज्यामुळे ते एक ‘हॉन्टेड’ ठिकाण … Read more