HSRP नंबर प्लेट कसे बनवाल तेही आपल्या मोबाईलवरून

hsrp number plate maharashtra registration deadline documents process

महाराष्ट्रात जुन्या वाहनांसाठी HSRP नंबर प्लेट बंधनकारक करण्यात आली आहे. अंतिम मुदत 15 ऑगस्ट 2025 पर्यंत वाढवण्यात आली असून नोंदणी, शुल्क व दंड याची सविस्तर माहिती येथे जाणून घ्या.