वाशिम: आजाराच्या त्रासाने कंटाळून होटल व्यावसायिकाने पद्मतीर्थ तलावात उडी मारून घेतले अंत्यं

20250823 175456

वाशिम शहरातील प्रसिद्ध होटल व्यावसायिक राधेसिंह ठाकूर यांनी दीर्घ आजाराच्या त्रासातून कंटाळून पद्मतीर्थ तलावात उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. आज (23 ऑगस्ट 2025) सकाळी त्यांचा मृतदेह तलावात तरंगताना सापडून कुटुंबीय आणि स्थानिक समाज हादरले. या दुखद घटनेने मानसिक आरोग्याविषयी सामाजिक जागरुता वाढवण्याची गरज अधोरेखित केली आहे.