स्वदेशीचा संकल्प: पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आत्मनिर्भरतेचे आवाहन

1000197301

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसी येथे ‘स्वदेशी’चा संकल्प करण्याचे आवाहन करत नागरिकांना देशातच उत्पादित वस्तूंचा वापर करण्यास प्रोत्साहित केले. जागतिक आर्थिक अनिश्चिततेच्या काळात स्थानिक उत्पादनांना पाठिंबा देणे हे देशसेवेचे खरे रूप असल्याचे त्यांनी सांगितले.