वारणा धरणातून 40,000 क्युसेक विसर्ग; नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

1000210426

वारणा धरणातून आज रात्रीपासून 40,000 क्युसेक विसर्ग होणार असून नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. पाऊस सुरू राहिल्यास विसर्गात आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.