महादेवी हत्तिणी प्रकरणी मुख्यमंत्री फडणवीस यांची उच्चस्तरीय बैठक – निर्णयाकडे राज्याचे लक्ष
महादेवी हत्तिणीला वनतारामधून परत आणण्याच्या मागणीने कोल्हापूरमध्ये वातावरण तापले असून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उच्चस्तरीय बैठक बोलावली आहे. या बैठकीत काय निर्णय होतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.