महादेवी हत्ती प्रकरणी वनतारा शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल, गावकऱ्यांशी चर्चा होणार
महादेवी हत्तीच्या वन तारा येथे गेल्यामुळे कोल्हापुरात जनतेमध्ये नाराजी निर्माण झाली असून, अनंत अंबानींच्या हस्तक्षेपामुळे वनताराचे शिष्टमंडळ कोल्हापुरात दाखल झाले आहे. गावकऱ्यांशी चर्चा करून पुढील निर्णय घेतला जाणार आहे.