ऋषभ पंतचा ऐतिहासिक पराक्रम: SENA देशांतील दोन्ही डावांत शतक झळकावणारा पहिला आशियाई यष्टीरक्षक
टीम इंडियाचा स्टार यष्टीरक्षक-बल्लेबाज ऋषभ पंत याने पुन्हा एकदा आपल्या दमदार खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. लीड्स टेस्ट सामन्यात पंतने दोन्ही डावांमध्ये शतक ठोकून एक ऐतिहासिक विक्रम केला आहे. SENA देशांमध्ये (दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड, ऑस्ट्रेलिया) दोन्ही डावांत शतक झळकावणारा तो पहिला आशियाई यष्टीरक्षक ठरला आहे. पहिल्या डावात संयमी खेळी, दुसऱ्या डावात इतिहास पहिल्या … Read more