पंतप्रधानांनी दिला राजीनामा कारण, उंदीर…

lithuania pm resigns oushad ghotala

उंदीर मारण्याच्या औषधांमधील घोटाळ्यामुळे लिथुआनियाचे पंतप्रधान गिंटोटस पाटुकस यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी सुरू असून देशभरात खळबळ उडाली आहे.