लाडकी बहीण योजना : ऑगस्ट-सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार? सरकारकडून महत्त्वाचा निर्णय लवकरच

1000219572

लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता उशिरा मिळाल्यामुळे महिलांमध्ये संभ्रम होता. आता सरकार दोन महिन्यांचे हप्ते एकत्रित देण्याचा विचार करत आहे. अधिकृत घोषणेची प्रतीक्षा असून, गणेशोत्सवापूर्वी निधी खात्यात जमा होण्याची शक्यता आहे.