Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना दिलासा! ऑगस्ट महिन्याचा हप्ता जमा होण्यास सुरूवात

1000222583

Ladki Bahin Yojana Update: महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी जाहीर केले की, लाडकी बहीण योजनेअंतर्गत ऑगस्ट महिन्याचा १,५०० रुपयांचा हप्ता पात्र महिलांच्या बँक खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे.

लाडकी बहीण योजना ऑगस्ट हफ्ता 2025 : 344.30 कोटी निधी मंजूर, महिलांच्या खात्यात पैसे कधी जमा होणार?

1000222319

लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट हप्त्यासाठी राज्य सरकारने 344.30 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. त्यामुळे लवकरच महिलांच्या खात्यात 1500 रुपयांचा लाभ जमा होणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी e-KYC अनिवार्य; अपात्र महिलांना मिळणार नाही ₹1500 चा हप्ता!

1000213127

लाडकी बहीण योजनेचा लाभ सुरू ठेवण्यासाठी सरकारने e-KYC अनिवार्य केली आहे. वेळेत प्रक्रिया न केल्यास महिलांना दरमहा मिळणारा ₹1500 चा हप्ता थांबणार आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना : दरमहा ₹१५०० लाभ आणि ४०,००० पर्यंत कर्जाची संधी

1000212948

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेतून महिलांना दरमहा ₹१५०० लाभ आणि ४०,००० पर्यंत कर्जाची सोय मिळणार आहे. महिलांना स्वावलंबी बनवण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरणार आहे.

लाडकी बहीण योजनेतील महिलांच्या खात्यात पैसे जमा न होण्याची कारणे आणि यादी जाहीर

1000212568

लाडकी बहीण योजनेत अनेक महिलांच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत. जाणून घ्या यामागची कारणे, उपाय आणि अधिकृत लाभार्थी यादी कशी तपासावी.

वर्ध्यातील दौऱ्यावरून अजित पवारांचे स्पष्ट भाष्य: “कर्जमाफी योग्य वेळी; सध्या शून्य व्याजदराने मदत”

20250821 142215

वर्ध्यातील दौऱ्यात उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्पष्ट केले की, शेतकऱ्यांना शून्य व्याजदराने कर्ज दिले जात आहे आणि कृषी कर्जमाफीची घोषणा योग्य वेळी केली जाईल; ‘लाडकी बहीण’ योजना व वीजमाफी यांसह पुढील धोरणात्मक पावले मोठ्या विचाराने घेतली जातील.

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! महिलांना मिळणार 50,000 रुपयांचे वैयक्तिक कर्ज, जाणून घ्या संपूर्ण माहिती

1000209487

लाडकी बहीण योजनेत मोठा बदल! आता महिलांना मासिक मानधनासोबत ५०,००० रुपयांपर्यंतचे वैयक्तिक कर्ज मिळणार. जाणून घ्या पात्रता, अर्ज प्रक्रिया आणि संपूर्ण माहिती.

लाडकी बहीण योजनेतून महिलांना रक्षाबंधनाची भेट; जुलैचा हफ्ता ९ ऑगस्टपर्यंत खात्यात

1000198997

रक्षाबंधनपूर्वी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जुलै महिन्याचा हफ्ता लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होणार असल्याची माहिती महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे राज्यातील महिलांमध्ये आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे

‘लाडकी बहीण’ योजनेसाठी तीन हजार कोटींचा निधी वितरित

Screenshot 2025 0731 075338

मुख्यमंत्री ‘माझी लाडकी बहीण’ योजनेसाठी महाराष्ट्र सरकारने 2,984 कोटी रुपये वितरित करण्यास मंजुरी दिली आहे. योजनेअंतर्गत महिलांच्या खात्यात दरमहा 1500 रुपये थेट जमा केले जाणार आहेत.

‘लाडकी बहीण’ योजनेतील पुरुष लाभार्थ्यांची चौकशी होणार

20250730 084713

महाराष्ट्र सरकारच्या ‘लाडकी बहीण’ योजनेतील पुरुष लाभार्थ्यांविषयी गंभीर बाब उघडकीस आली असून, महिला व बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. योजनेचा गैरवापर रोखण्यासाठी सरकारने सजगता दाखवली आहे.