गणेशोत्सवासाठी मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरू; प्रवाशांसाठी जलद, आरामदायी पर्याय

1000195875

गणेशोत्सवात मुंबईहून कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसाठी आनंदाची बातमी! मुंबई-विजयदुर्ग रो-रो सेवा लवकरच सुरू होणार असून प्रवाशांसाठी जलद व आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहे.