महाराष्ट्रासाठी दिलासादायक बातमी: केंद्र सरकारकडून दोन नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी
महाराष्ट्रातील नागपूर आणि मराठवाड्याला केंद्र सरकारकडून दिलासा! दोन नवीन रेल्वे प्रकल्पांना मंजुरी मिळून ₹7,630 कोटींचा निधी मंजूर. नागपूर आणि मराठवाड्यात रोजगार, कनेक्टिव्हिटी आणि औद्योगिक विकासाला चालना मिळणार.