महिला क्रिकेट, वनडे विश्वचषक 2025, भारत महिला संघ, रेनुका सिंह, शफाली वर्मा, हरमनप्रीत कौर, स्मृति मंधाना
भारतीय महिला क्रिकेट संघाने महिला वनडे विश्वचषक २०२५ साठी संघ घोषित केला आहे. रेनुका सिंह थाकूर संघात परतल्या, तर आक्रमक शफाली वर्माला जागा मिळाली नाही. हरमनप्रीत कौर कर्णधार, स्मृति मंधाना उपकर्णधार, तसेच अनेक अनुभवी आणि नवोदित खेळाडूंचा समावेश केला आहे.