उत्तर प्रदेशातील महापंचायतीचा अनोखा निर्णय: कन्यादानात सोन्याऐवजी मुलींना रिव्हॉल्वर आणि तलवार

1000213583

उत्तर प्रदेशातील बागपत जिल्ह्यातील महापंचायतीनं सोन्या-चांदीऐवजी कन्यादानात मुलींना रिव्हॉल्वर आणि तलवारी देण्याचा निर्णय घेतला. महिलांच्या सुरक्षेच्या नावाखाली घेतलेल्या या निर्णयावर समाजात मिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत.