राष्ट्रीय क्रीडा धोरणामुळे भारतातील खेळांचा नवा युगारंभ – पंतप्रधान मोदींचे प्रतिपादन
लाल किल्ल्यावरील भाषणात पंतप्रधान मोदींनी राष्ट्रीय क्रीडा धोरणामुळे भारतातील खेळांचा सर्वांगीण विकास होईल असा विश्वास व्यक्त केला. शालेय स्तरापासून ऑलिम्पिकपर्यंतचा प्रवास सुलभ करण्याचे आश्वासन.