नेपाळमधील पर्यटनाच्या उद्योगाला मोठा फटका; ५० टक्क्यांनी घट

20250911 220048

नेपाळमधील “जेन-झेड” आंदोलनामुळे पर्यटन उद्योगाला मोठा फटका बसला आहे – हॉटेल व्यवसाय आणि सार्वजनिक मालमत्तेत मोठी घट; राष्ट्राध्यक्ष पौडेल म्हणाले, “संकटातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.”