मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते गेले; दत्ता भरणे नवे कृषी मंत्री
पावसाळी अधिवेशनादरम्यान ऑनलाईन रमी खेळल्याचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर राष्ट्रवादीचे मंत्री माणिकराव कोकाटे यांचं कृषी खाते काढण्यात आलं असून, दत्ता भरणे नवे कृषी मंत्री ठरले आहेत. मंत्रालयाने गुरुवारी याबाबत अधिसूचना जारी केली.