सुप्रीम कोर्टात ‘माधुरी हत्तीणी’ प्रकरणाची सुनावणी उद्यापासून — राज्य सरकार व मठाकडून पुन्हा याचिका दाखल
नांदणी येथील ‘माधुरी हत्तीणी’ प्रकरण सुप्रीम कोर्टात ! राज्य सरकार आणि मठाकडून दाखल केलेल्या याचिकेवर दि.12 सप्टेंबर 2025 सुनावणी; स्थानिक भावना, पशू कल्याण, धार्मिक परंपरा असे महत्त्वाचे मुद्दे समोर आहेत.